10.ओळख भारताची
Getting to Know India आता मराठी मध्ये शिका
परिसर अभ्यास
इयत्ता पाचवी
free marathi classes
Prakrutik bharat, nadya, bhasha olakh
#olakhbharatachi
नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण या यु ट्युब चॅनेल वर आपण पाचवी ते दहावी सर्व विषय अगदी मोफत शिकू शकता .
आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये टाका . शिकवलेले आवडले तर व्हिडीओ like करा व चॅनेल subscribe करा .
जय महाराष्ट्र
By Engineer Snehal Ghorpade